डिंपल रैप लिरिक्स Dimple Rap Version Lyrics in Marathi

डिंपल रैप लिरिक्स Dimple Rap Version Lyrics - Sanju Rathod Lyrics

Singer Sanju Rathod
Music Sanju Rathod
Song Writer Sanju Rathod

तू किती ग साधी आहेस
आणि फक्त माझी च आहेस
कधी कधी जरा भांडते
पण जान बेबी तू माझी आहेस

तुझ्याविना काही सुचत नाही
तूच तू हवीशी आहे
कधी कधी अशी लाजते
असे वाटते की तू राजी आहेस

कस डिंपल येतेय गालावरी
दिवाना मनाला करतय
माझ काळीज रूतलय तुझ्यामंधी
तुझ्याच माग पळतय

कस डिंपल येतेय गालावरी
दिवाना मनाला करतय
माझ काळीज रूतलय तुझ्यामंधी
तुझ्याच माग पळतय

पहातच राहतो तुला
तू किती आवडते मला
किती प्रेम करतो मी
तुला कधी कळणार

जरी काही बोलत नाही
आज तुझ्या सोबत नाही
तूच माझी दुनिया सारी
तुझा च मी होणार

तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा
स्वःताला हरवून बसलोय
तुझ्या प्रेमात झालोय खुला जसा
तुलाच एकटक बघतोय

कस डिंपल येतेय गालावरी
दिवाना मनाला करतय
माझ काळीज रूतलय तुझ्यामंधी
तुझ्याच माग पळतय

खूप छान वाटेल मला
पिल्लू बेबी करशील मला
तू इतकी सुंदर की
माझी च नजर लागेल तुला

होय मी मानलय की
तूच माझी लाइफलाईन
तुझ्या addicted मी बेबी
You just mind

Come to my close ashi
जाऊ नको लांब लांब
हो लागलय मला जन्नत
तुझ्या जवळच थांबणार

हि धडकन हि तडपण
या मनात होणारी तळमळ
तुझ्याच साठी असते ना बेबी
Because you my drem girl

आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या सोबतीची वाट हवी
आभाळा इतक प्रेम तुझ्यावर
सांग पुन्हा येनार कधी

बाहो मै तुम मेरी चले आओ ना
करके कोई बहाना
रुठो ना मुझसे इस कदर
ऐसे मुझे तरसाऔना



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या