मला सोडलीस तू लिरिक्स Mala Sodlis Tu Lyrics in Marathi - Rajneesh Patel , Dhruvan Moorthy Lyrics
| Singer | Rajneesh Patel , Dhruvan Moorthy |
| Music | Rajneesh Patel |
| Song Writer | Mr. Pro |
मला सोडलीस तू
राणी माझ्या प्रेमाला मुकलीस तू
I don’t give a f*ck मला भेटतील खूप
I don’t give a f*ck मला भेटतील खूप
मला भेटतील खूप
माझा लुक माझे शूज
माझे युटूब चे व्यू
तुझे फ्रेंड्स माझे फँन यात माझी काय चूक
त्यांना सांग तूच कन्फुज
Det bas excuse
I don’t give a f*ck
मला भेटतील खूप
Excuse me
तुज्या बिना खुश मी
आता तुझी विश मी
पण फुटी तुझी किस्मत
तुझ्याच पेक्षा जास्त क्युट आता माझ्या सोबत
F*ck you m famous
Why are you jealous ?
हे तर होणारच होता कारण
केलीस नाय तू माझी कदर
चल गेलीस मग उडत
चल गेलीस मग उडत
पहिले तुला तुज्या घरी ड्रोप करायचो
पण आता तुला फोटो मधून क्रोप करतोय
मला स्टोक नको करू तुला ब्लोक करतोय
तुला वाटला मी रडेन पण मी रॉक करतोय
मी पॉप करतोय हिप हॉप करतोय
तुझा बीएफ माज्या गाण्यावर टीकटाँक करतोय
आणि राजा तुझा रोज लीपलॉक करतोय
मुलीन सोबत
F*ck you m famous
Why are you jealous?
हे तर होणारच होता कारण
केलीस नाय तू माझी कदर
चल गेलीस मग उडत
चल गेलीस मग उडत
जानू मला सोडलीस तू
राणी माझ्या प्रेमाला मुकलीस तू
I don’t give a f*ck मला भेटतील खूप
I don’t give a f*ck मला भेटतील खूप
मला भेटतील खूप
0 टिप्पण्या