चल कोकण पाहूया लिरिक्स Chal Kokan Pahuya Lyrics in Marathi - Bhushan Gosavi, Sayli Kamble Lyrics
Singer | Bhushan Gosavi, Sayli Kamble |
Song Writer | Bhushan Gosavi, Yandesh Pawa.r, Omkar Parulekar |
उधान आलया दर्याला
राणी जवापासून मी पाहिलं तुला
तुझ्या डोळ्यान काजळ
नाकान नथनी शोभतया
काळ्या केसान गजर
लाली ओठावर
खुळली या
अग होरीन जाऊया
सारा कोकण पाहूया
जणू लाखान हाय तो सोन
ह्या समिन्द्राच देन
आज इश्कात रंगून जाऊ
मन जाळ्यान तुझ्या गावलंय
मला इश्काचा अंगार चढलया
मन जाळ्यान तुझ्या गावलय
ह्यो दर्या किनारा तुझ्याच साठी
सजलाय
वर आभाळ सार प्रीतीच्या
नभान भरलया
आज होरी ने जाऊया
सारा कोकण पाहूया
तुला पाहून मन झुलतय
राणी तुझ्यावर जीव जडलय
अशी मिठी ने घेऊन तुला ग
माझ्या मनान तुला जपलाय
आज इश्काचा वार
अंगण सार भिनलया
अंबे माराच्या बागेन
बेभान होऊन जाऊया
आज होरीन
सारा कोकण पाहूया
दोघ जोडीन जाऊया
चल कोकण पाहूया
0 टिप्पण्या