दर्याचे किनारी लिरिक्स Daryache Kinari Lyrics in Marathi - Vasgnavi Shriram, Praful Kamble Lyrics

Singer Vasgnavi Shriram, Praful Kamble
Music Sunny Phadke
Song Writer Naiteek Kharas, Praful Kamble

आली मनमोहिनी इंद्रापुरीतुनी
लखलखती शुक्राची चांदणी
तुला पाहूनशी येरा ह्यो झालाय
रूप तुझे भरलंय डोल्यामंधी

आली मनमोहिनी इंद्रापुरीतुनी
लखलखती शुक्राची चांदणी
तुला पाहूनशी येरा ह्यो झालाय
रूप तुझे भरलंय डोल्यामंधी

मासोलीवाणी ग तुझी जवाणी
तुझ्या पिरमाची लागलीया ओढ
मासोलीवाणी ग तुझी जवाणी
तुझ्या पिरमाची लागलीया ओढ

सांग येशील का तू दर्याची किनारी
आग कोळी वाऱ्याची पोर
सांग येशील का तू दर्याची किनारी
आग कोळी वाऱ्याची पोर

हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो

तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालावर
नशिली आखो पर
झायलो मी येरा पैसा
तुझ्या गोऱ्या गोऱ्या गालावर
नशिली आखो पर
झायलो मी येरा पैसा

माझ्या मनान तू
माझे काळीज तू
सांग जुळेल का आपली दोर
माझ्या मनान तू
माझे काळीज तू
चल फिरवूया इश्काची होर

सांग येशील का तू दर्याची किनारी
आग कोळी वाऱ्याची पोर
सांग येशील का तू दर्याची किनारी
आग कोळी वाऱ्याची पोर

हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो
हैया हो हैया हो हैया
हैया हो हैया हो

आ…..
राजा झाले तुझी दिवाणी
मी होईन तुझी रे राणी
सात जन्माची साथ तुझी
हवी मला

पहिला मी तो इशारा
माझ्याविना तू अधुरा
हात हाती घेऊन जाऊ
लगीन कराया

मन रमलाय तुझ्यामंधी
जीव जडलाय तुझ्यावरी
माझ काळीज धडधडतय
मी तुझी च वाट बघतय

पुरा कोळीवाडा आज जमलाय सारा
कशी शोभतय चंद्राची कोर
पुरा कोळीवाडा आज जमलाय सारा
कशी शोभतय चंद्राची कोर

चल जाऊया जोरीने मांगलेदारी
अन बांधूया लग्नाची दोर
चल जाऊया जोरीने मांगलेदारी
अन बांधूया लग्नाची दोर
शुभ मंगल सावधान!