तुनी जादूच केली माझेवरी लिरिक्स Tuni Jaduch Keli Majhevari Lyrics in Marathi - Raj Hiwale Lyrics

Singer | Raj Hiwale |
Music | Raj Hiwale |
Song Writer | Raj Hiwale |
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
लव्ह हाय माझा तुझा वरी
समजू नको तू बहाणा
समजू नको तू बहाणा
तुनी जादूच केली माझा वरी
होश मला येईना
तुनी जादूच केली माझा वरी
होश मला येईना
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
प्यार तुला मी दिवाना
रोज लाखो वेळेस करताव
बोलत नाही काय सांगत नाही
पण तुझावर रोज मरताव
तुनी जादूच केली माझा वरी
होश मला येईना
तुनी जादूच केली माझा वरी
होश मला येईना
देईन तुला मी ग साथ
करताव लाखाची बात
सोरनार नाही तुला कधी
कोल्याची माझी जात
हो बोलगो माझी राणी
गाऊया ईशकाची गाणी
सांगताव तुला खरा मी
नको मला एकशे साठ
तूच पाहिजे मला फिरवायला
तूच पाहिजे मला मिरवायला
सांगताव तुला मी खरं खरं
याद तुझी मनातनं जाईना
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या ( ४ )
0 टिप्पण्या