मी झालो दिवाना लिरिक्स Mi jhalo Diwana Lyrics in Marathi - Rajneesh Patel, Dhruvan Moorthy Lyrics

Singer Rajneesh Patel, Dhruvan Moorthy
Music Rajneesh Patel

मी झालो दिवाना येरा पिसा
तूच माझी ग मैना
अशी जाऊ नको तू दूर ग
जवल जराशी येना

मी झालो दिवाणा ग नाद खुळा
तूच माझी ग नैना
कधी तू बघशील नजरेनं ग
लाईन मला तू दे ना

जीव तुझाशी ग जूरला
समजून घे ना तू
जीव तुझाशी ग जूरला
समजून घे ना तू

मी प्रेम तुझावर करतो राणी
साथ तुझा मला देशील का
या भोळ्याभाल्या चेहऱ्यावर कधी
फिदा तू होशील का

का करते माझे जीवनाचा हाल
तुझ्या मागे बेचारा मी झालो बेहाल
येर लागला तुझ्या प्रेमाचा स्वप्नात
स्वप्नात येतात तुझेच विचार
तुझा नजरेत जादू
मी झालो बेकाबु
काडजी कोणी केले ना होते हे वार
तुझ्या बोलीत काबू
मी झालो बेकाबु
कधी केला ना होता मी हा विचार
हे पोरी तुझा प्रेमात येरा मी
हे पोरी तुझा नादान येरा मी
किती काही केले राणी तू माझी
मी राजा महाराजा तू राणी ती होणारी

दारू व्हिस्की सोरींन ग
अय्याशी बी सोरींन ग
तुझा माझा लग्नासाठी
गरचाना मानवीन ग

गाडी बंगला घेईन ग
सुखी तुला मी ठेवीन ग
दारी वरात आणून राणी
बँड बाजा बजविण ग

मी झालो दिवाणा येरा पैसा
तूच माझी ग मैना
अशी जाऊ नको तू दूर ग
जवळ जराशी ये ना