आई शपत साहेब मी नव्‍हतो RAP लिरिक्स Aai Shapat Saheb Mi Navto Rap Lyrics - Tony Sebastian

आई शपत साहेब मी नव्‍हतो RAP लिरिक्स Aai Shapat Saheb Mi Navto Rap Lyrics - Tony Sebastian Lyrics

Singer Tony Sebastian
Music Darshan Lodaya
Song Writer Rajesh Radhakrishnan

कोण आहे रे तू तिकडे काय करतो
रास्ता बंद आता कुठे पळतो
चल चौकी मधे अता तुला धरतो
पण आई शपत साहेब मी नव्हतो

इथे चोरी झाली कशी मला कळतो
चार्जशीट तुझा नावाचा भरतो
चल कोर्ट मध्ये आता तुला *****
पण आई शपत साहेब मी नव्हतो

खोट नाही बोलणार मी बघून तुमचा रायफल
मी टोनी सॅबेस्टीन aka सायको मी
मी राहायला एकटाच मला नाय बायको

मी christian बुधवारी जातो st michael
building नं २ room नं २३ mumbai १९
आय एम फ्रॉम एम एन सी
तामिळनाडू माझा गाव

मी आहे मडरासी मुंबईकर म्हणून मी बोलतोय मराठी
बावीस वर्ष माझा मी मीडिया चा स्टुडन्ट
धरलं तुम्ही मला समजून मी हं न्युसन्स

चौकी मध्ये घेऊन तुम्ही देता मला ट्युशन आता झाली कन्फ्युजन
पाहिजे कनकलुजन क्रायमा क्राईम होते याचा काय सोलुशन

क्रायमा चा बिमारीला शोधा काय मॅडिसन
मी केली नाही चोरी आणि करतो नाही छेडछाड़
माणसानं मध्ये बघू नका भेदभाव

ए शहाण्या तुझे आई बाप कोण
शांत बसून लाव त्यांना फोन
कायदा कानून तू मला काय शिकवतो
पण आई शपत साहेब मी नव्हतो

ए जारे तो पत्ता इकडे आन
याचा डोक्यात खूप भरली आहे घाण
काढ रे कॅमेरा घे याचा फोटो
पण आई शपत साहेब मी नव्हतो

सकाळी उठून वाचतोय मी न्यूज पेपर
वाचून वाढतोय माझा डोक्याचा टेम्परेचेर
इकडं झझाली मर्डर तर तिकडे झाली रेप
कुठं तरी झाला क्रिमिनल एसकेपे

दारू पिऊन चालवतो माणसांवर गाडी
मोठया हस्त्यांना मिळते जेल मध्ये बिर्याणी
मोठ्या चोरांना पकडायला लावा तुम्ही ट्रॅप
आताशी पण एक काही झाले किडनॅप

आर्मी असून पण होतो टेरारिस्ट अटॅक
कुठं गेली होती पोलीस जेव्हा झाला बॉम्ब ब्लास्ट
काही फरक नाही फायदा नाही बनून खूप सेकशन
पैसे घेऊन करतात काही मतच फ़िक्सिन्ग

थकला पार्लिमेंट करून खूप विचार
वैशानची नवी ऑफिस आता लेडीज बार
कॉलेज चा मुलांना ड्रग चा ऍडिकॅशन
रिश्वत मुले सर्व झाला करपशन

बघितलं मी बघतो मी देशाची बरबादी
काय झाली गांधी घेतलेली आझादी
इनलीगल असून पण विकतो आहे गांजा
आता मी काय करू साहेब आता तुमीच सांगा

Tamil Convo

साहेब तुमचा मेहनितीला मान आहे
पण काही लॊकांमुले तुमचा नाव घाण झाले
खार कोण आहे आणि कोन आहे खोट
काही काही माणसांना हा फरक दिसत नाही

उत्सवात संकटात जीव धोक्यात घालून
ठेवतात तुम्ही पूर्ण लोक सांभाळून
रक्षा करता करता शाहिद झाले खूप
या सर्व पोलिसांना माझा सॅल्यूट



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या